Jeep SUV : प्रतिक्षा संपली ! जीपची ही दमदार “मेड इन इंडिया” एसयूव्ही ‘या’ दिवशी देशात होणार लॉन्च

Jeep SUV : जीप कंपनीने (Jeep company) काही काळापूर्वी आपल्या नवीन एसयूव्ही ग्रँड चेरोकीची (SUV Grand Cherokee) पहिली झलक देशात सादर केली होती. आता कंपनीने त्याच्या लॉन्चची अधिकृत तारीख देखील उघड केली आहे. ती तारीख कधी आहे? चला जाणून घेऊया. हे पण वाचा :- Maruti Suzuki Offers : 54 हजारांच्या सवलतीसह घरी आणा 25km मायलेज देणारी … Read more