Hyundai Tucson : 10 ऑगस्टला लॉन्च होणार ही शक्तिशाली कार, पहा फीचर्स आणि किंमत
Hyundai Tucson : Hyundai कंपनी 10 ऑगस्ट रोजी SUV Hyundai Tucson लाँच (Launch) करणार आहे. गेल्या 15 दिवसात कंपनीला यासाठी 3000 हून अधिक बुकिंग (Booking) मिळाले आहेत. चला तर मग या आगामी SUV च्या सर्व फीचर्स (Features) आणि किंमतीबद्दल (Price) बोलूया. कंपनी 10 ऑगस्ट रोजी अधिकृतपणे ही कार लॉन्च करणार आहे, ग्राहक कंपनीच्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन … Read more