इलेक्ट्रिक एसयूव्ही: टेस्ला प्रतिस्पर्धी इलेक्ट्रिक कार भारतात लाँच, 430KM चालते, जाणून घ्या किंमत….

Auto: BYD Atto 3 electric SUV: Electric Vehicle: इलेक्ट्रिक वाहन विभागातील स्पर्धा अधिक कठीण होत आहे. सध्या टाटा नेक्सॉन हे देशातील सर्वाधिक विकले जाणारे वाहन आहे. महिंद्राने आपली नवीन पहिली इलेक्ट्रिक SUV XUV400 देखील लॉन्च केली आहे. आता आणखी एक इलेक्ट्रिक कार बाजारात धमाका करणार आहे. BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) भारतात इलेक्ट्रिक SUV BYD Atto … Read more