SUV Offer : 70,000 रुपयांनी स्वस्त झाली “ही” एसयूव्ही, बघा काय आहे ऑफर
SUV Offer : टोयोटा वाहनांमध्ये गुणवत्तेशी कधीही तडजोड केली जात नाही. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन कंपनी नवनवीन मॉडेल्स आणते. यासोबतच कंपनी भन्नाट ऑफर्स देखील आणते. दरम्यान, टोयोटा आपल्या मध्यम आकाराची एसयूव्ही, अर्बन क्रूझरवर प्रचंड सवलत देत आहे. रिपोर्ट्सनुसार, ही सवलत आता सुरू आहे. तुम्ही या महिन्यात ही SUV 70,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करू शकता. … Read more