स्कोडाची नवीन ‘Electric SUV’ लवकरच भारतीय बाजारपेठेत करणार एंट्री; बघा वैशिष्ट्ये
Electric SUV : चेक ऑटोमेकर Skoda भारतीय बाजारपेठेत आपली पकड आणखी मजबूत करण्यासाठी नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनी येत्या 12 महिन्यांत किमान तीन ते पाच नवीन उत्पादने लॉन्च करण्याचा विचार करत आहे. इतकेच नाही तर स्कोडा एक नवीन कॉम्पॅक्ट एसयूव्ही देखील विकसित करत आहे, जी 2025 पर्यंत लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. … Read more