Toyota HyRyder : नवीन Toyota HyRyder लॉन्च; जाणून घ्या फिर्चससह सर्व काही फक्त एका क्लीकवर
Toyota HyRyder : टोयोटाच्या (Toyota) नव्या एसयूव्ही टोयोटा (SUV Toyota)अर्बन क्रूझर हायरायडरवर आता लॉन्च झाली आहे. देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी वाढत आहे, मात्र टोयोटाचे लक्ष हायब्रिड कारवर आहे. कंपनीची ही कार हायब्रिड एसयूव्ही देखील आहे जी जबरदस्त मायलेज देते. जाणून घ्या या कारमध्ये काय खास आहे, किती आहे तिची किंमत आणि काय फीचर्स आहेत पेट्रोल इंजिन … Read more