Electric Cars News :महिंद्रा इलेक्ट्रिक SUV ची लॉन्च तारीख आली…या दिवशी करणार धमाका
Electric Cars News : अलीकडील लॉन्चसह (launch) देशांतर्गत SUV बाजारात (Market) खळबळ माजवल्यानंतर, आता इलेक्ट्रिक कार विभागात आपला वाटा वाढवू पाहत आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी (Mahindra & Mahindra Company) लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही लॉन्च करणार आहे. महिंद्राची पहिली इलेक्ट्रिक SUV प्रत्यक्षात SUV XUV 300 ची पूर्णपणे इलेक्ट्रिक आवृत्ती असेल. इलेक्ट्रिक XUV 300 पुढील … Read more