टँकर-दुचाकीचा अपघात; एक ठार, एक जखमी
अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2022 Ahmednagar News :- कॉलेजला दुचाकीवर जात असलेल्या दोन मित्रांना टँकरने धडक दिली. या धडकेत गोपाल अभिमन्यु सोनवणे (रा. शेंडगाव ता. श्रीगोंदा) याचा मृत्यू झाला. तर सुयोग शिवाजी शेळके (वय 21 रा. जुने दहिफळ ता. शेवगाव) हा जखमी झाला आहे. अहमदनगर शहरातील कोठी चौकात हा अपघात झाला. गोपाल व सुयोग … Read more