Suzlon Share बाबत मोठी अपडेट ! स्टॉकची घसरण थांबण्याचे काही नाव घेईना, 6 महिन्यात 32% लॉस, पुढं काय होईल ?
Suzlon Share Price : आज व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी भारतीय शेअर बाजारात घसरण दिसली. आज शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 रोजी भारतीय शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली अन यामुळे सध्या शेअर मार्केट मधील गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशातच आता शेअर बाजारात सूचीबद्ध असणाऱ्या सुझलॉन एनर्जी कंपनीच्या स्टॉकबाबत एक मोठे अपडेट समोर येत आहे. खरेतर, आज बीएसई … Read more