Honda Activa की Suzuki Access तुमच्यासाठी कोणती आहे बेस्ट ? एका क्लीकवर जाणून घ्या किमतीसह सर्वकाही ..

Honda Activa  :   देशात मागच्या काही दिवसांपासून खरेदीदार मोठ्या प्रमाणत स्कूटर खरेदी करताना पहिला मिळत आहे. याचा मुख्य कारण म्हणजे या स्कूटरमध्ये मिळणार मस्त लूक आणि जबरदस्त मायलेज होय. मायलेजसह या स्कूटरमध्ये ग्राहकांना स्टोरेज स्पेस देखील उपलब्ध असतो यामुळे सध्या भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात स्कूटर विक्री होत आहे. तुम्ही देखील आता स्कूटर खरेदीचा विचार करत असाल … Read more