Suzuki Car : सुझुकीची ही कार ठरली नंबर वन! ३१ किमी मायलेज देत स्विफ्ट आणि वॅगनआरला टाकले मागे…

Suzuki Car : भारतात अनेक कंपन्यांच्या कार बाजारात उपलब्ध आहेत. पण सुझुकी कंपनीच्या कार आजही ग्राहकांच्या मनावर राज्य करत आहेत. सुझुकी कंपनीच्या अनेक कारला ग्राहकांकडून भरभरून प्रतिसाद दिला जात आहे. या कंपनीच्या कार सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या कार आहेत. सुझुकी कंपनीकडून कारमध्ये धमाकेदार फिचर देण्यात येत आहेत. तसेच मायलेज जास्त आणि किंमत कमी असल्याने अनेकजण या … Read more