Suzuki Electric Cars : अखेर मारुती सुझुकीला जाग आली ! आता बाजारात येणार स्वस्त इलेक्ट्रिक कार्स…
अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2022 Suzuki Investment :- सुझुकी मोटार कॉर्पोरेशनने भारतातील इलेक्ट्रिक वाहनांवर एवढा मोठा सट्टा खेळला आहे की गुंतवणुकीची रक्कम ऐकून तुमचे होश उडून जाईल. नुकतीच जपानचे पंतप्रधान फुमियो किशिदा यांच्यासोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर कंपनीने बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांवर 10,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. जपानी ऑटो … Read more