Suzuki Scooter : प्रतीक्षा संपली! लाँच झाली सुझुकीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर,किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Suzuki Scooter : देशात महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे इलेक्ट्रिक वाहनांची मागणी चांगलीच वाढली आहे. त्यामुळे आता ग्राहकांकडून वाढती मागणी पाहता आता भारतातील दिग्ग्ज टू-व्हीलर कंपनी सुझुकी आपली इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याच्या तयारीत आहे. अनेक दिवसांपासून स्कूटर प्रेमी कंपनीच्या या नवीन इलेक्ट्रिक स्कुटरची आतुरतेने वाट पाहत होते. नुकतीच तिची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कंपनीच्या … Read more