SWAMIH Fund: SBI च्या ‘या’ फंडाला सरकारकडून मिळाले 5000 कोटींचे भांडवल; आता ‘ह्या’ लोकांचा होणार फायदा
SWAMIH Fund: एक मोठी बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक SBI च्या SBICap व्हेंचर्सच्या SWAMIH बद्दल मोठा निर्णय घेतला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने SWAMIH गुंतवणूक निधीमध्ये तब्बल ₹5,000 कोटी गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो संकटग्रस्त गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या निधीचे अंतिम मूल्यांकन 15,530 … Read more