Swaraj Tractor : भारतात लॉन्च झाला सर्वात स्वस्त स्वस्त ट्रॅक्टर, ६ वर्षांची वॉरंटी फ्री ! पहा फीचर्स आणि मायलेज
Swaraj Tractor : भारतातील आघाडीची ट्रॅक्टर उत्पादक कंपनी स्वराजने देशातील खेड्यापाड्यात वेगळे स्थान मिळवले आहे. जवळपास 10 वर्षांपासून स्वराज ट्रॅक्टर सर्वोत्तम तंत्रज्ञानासह शेतकर्यांची सेवा करत आहे आणि आता कंपनीने त्यांच्या मिनी आणि कमी वजनाच्या ट्रॅक्टर विभागात स्वराज टार्गेट 630 लाँच केला आहे. ज्याची किंमत खूपच कमी आहे आणि तुम्ही ती 5.35 लाख रुपयांना खरेदी करू … Read more