Swift Dzire Car : कार खरेदी करण्याचे स्वप्न होणार पूर्ण! फक्त 1 लाखात खरेदी करा स्विफ्ट डिझायर, असा घ्या लाभ
Swift Dzire Car : मारुती सुझुकी कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय कार स्विफ्ट डिझायर खरेदी करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र किंमत जास्त असल्याने अनेकांच्या बजेटबाहेर ही कार जात असते. मात्र आता तुम्हीही फक्त १ लाखात स्विफ्ट डिझायर कार खरेदी करू शकता. भारतीय ऑटो मार्केटमध्ये आता स्विफ्ट डिझायर २०२३ चे नवीन मॉडेल लॉन्च होणार आहे. मात्र हे २०२३ … Read more