Swott Neckon -102 : मार्केटमध्ये धुमाकूळ घालणार ‘हा’ नेकबँड, सिंगल चार्जमध्ये चालेल 40 तास

Swott Neckon -102 : जबरदस्त आवाज आणि फीचर्समुळे अनेकजण इयरफोन किंवा इयरबड्सना पसंती देत आहेत. त्याचबरोबर त्यांना बाळगणे सोयीस्कर आहे. त्यामुळे सध्या त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे आपण पाहतो. भारतीय बाजारात महागड्यापासून ते स्वस्तात मिळणारे इयरफोन आहेत. तुम्ही जर नेकबँड घेण्याचा विचार करत असाल तर नुकताच Neckon -102 हा नेकबँड लाँच झाला आहे. मिळणार … Read more