फिट्स कशामुळे येते! अचानक फिट्स आल्यावर काय करायला हवं? जाणून घ्या उपाय आणि लक्षणे

Health News: फिट्स, ज्याला वैद्यकीय भाषेत एपिलेप्सी किंवा अपस्मार असेही म्हणतात, हा मेंदूच्या विद्युत क्रियाकलापांमध्ये अचानक होणाऱ्या बदलांमुळे उद्भवणारा एक न्यूरोलॉजिकल विकार आहे. यामुळे रुग्णाला अनियंत्रित शारीरिक हालचाली, बेशुद्धी किंवा असामान्य वर्तनाचा अनुभव येऊ शकतो. संगमनेर येथील न्यूरोसर्जन डॉ. उदयकुमार बढे यांच्या मते, फिट्स ही एक गंभीर अवस्था आहे जी योग्य वैद्यकीय उपचार आणि काळजीने … Read more