Weather Updates : आगीसारखा गरम उन्हाळा ! उष्णतेच्या लाटा आणि लोकांची घालमील, उष्माघातातुन वाचण्यासाठी जाणून घ्या लक्षणे, उपाय
Weather Updates : देशात अतिकडक उन्हाळा सुरु आहे. मात्र अजूनही उष्णता आणि तापमान दोन्ही वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे येणारे दिवस दिल्लीकरांसाठी त्रासदायक ठरू शकतात. कडाक्याच्या उन्हात, दमट उष्णतेमध्ये तुमची दैनंदिन दिनचर्या पूर्ण करणे आव्हानात्मक असेल, त्यामुळे डॉक्टरांनी लोकांना काळजी घेण्याचा सल्ला … Read more