तलाठी भरतीबाबत महत्वाची बातमी! ‘या’ कारणामुळे भरती पडणार लांबणीवर; पहा केव्हा होणार तलाठी भरती?
Talathi Bharati Maharashtra 2023 : राज्यातील लाखो उमेदवार तलाठी भरतीची वाट पाहत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून तलाठी भरती संदर्भात वेगवेगळ्या चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये पहावयास मिळत आहेत. उमेदवारांकडून देखील तलाठी भरतीसाठी तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान आता तलाठी भरती बाबत एक मोठी धक्कादायक माहिती समोर आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा तलाठी भरती लांबणीवर पडणार आहे. … Read more