Tuber Crop Cultivation: अळूची शेती शेतकऱ्यांना बनवणार लखपती, कमी वेळेत होणार लाखोंची कमाई, वाचा अळू शेतीची ए टू झेड माहिती
Tuber Crop Cultivation: भारत हा शेतीप्रधान देश (Agriculture Country) आहे. देशातील शेतकरी बांधव (Farmer) वेगवेगळ्या पिकांची शेती (Farming) करत असतात. यामध्ये अनेक भाजीपाला वर्गीय पिकांचा (Vegetable Crop) देखील समावेश असतो. भारतात गेल्या अनेक दशकांपासून कंद पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जातं आहे. बटाट्यापासून कांद्यापर्यंत जवळपास सर्वच पिकांची मागणी वर्षभर बाजारात राहते. त्यामुळे शेतकरी हंगामानुसार कंद … Read more