Electric Cars News : लॉन्च होण्यापूर्वी टाटाच्या ‘या’ इलेक्ट्रिक ट्रकने घातला धुमाकूळ ! रेकॉर्ड ब्रेक विक्री, मिळाल्या इतक्या हजार ऑर्डर

Electric Cars News : टाटा मोटर्स (Tata Motors) ही अग्रगण्य आणि नावाजलेली वाहन क्षेत्रातील कंपनी आहे. टाटा मोटर्स आता इलेक्ट्रिक क्षेत्रातही (Electric field) उत्कृष्ट कामगिरी करत आहे. इलेक्ट्रिक कार (Electric Car) नंतर आता टाटा ने इलेक्ट्रिक ट्रक (Electric truck) देखील लॉन्च केला आहे. भारतीय वाहन निर्माता कंपनी Tata Motors ने त्यांच्या लोकप्रिय मिनी ट्रक Tata … Read more