गुड न्यूज ! टाटा कंपनीची अल्ट्रोज रेसर कारची बुकिंग सुरु, फक्त ‘इतके’ टोकन अमाऊंट देऊन करता येणार बुक

Tata Altroj Racer

Tata Altroj Racer : तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहात का ? अहो मग तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना टाटा कंपनीची हॅचबॅक कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनी लवकरच अल्ट्रोज रेसर ही गाडी लॉन्च करणार आहे. ही कंपनीची बहुचर्चित … Read more