Tata Motors : मारुतीची दांडी गुल करायला टाटाने लॉन्च केली जबरदस्त कार, किमतीसह फीचर्सही आहेत खास…
Tata Motors : हॅचबॅक सेगमेंटच्या पाच सीटर फॅमिली वाहनांना कार मार्केटमध्ये नेहमीच जास्त मागणी असते. आता टाटाने या सेगमेंटमध्ये आपली नवीन कार Tata Altroz Racer लाँच केली आहे, जी मारुतीच्या स्विफ्टला त्याच्या किमतीच्या श्रेणीत स्पर्धा करेल. Altroz नवीन रंग आणि लूकमध्ये सादर करण्यात आली आहे. आजच्या या बातमीत आपण त्याच्या वैशिट्याबद्दल आणि किंमती जाणून घेणार … Read more