Tata Big Offer : नवरात्री ते दिवाळीपर्यंत, बंपर ऑफरसह टाटाच्या ‘या’ कार खरेदी करण्याची मोठी संधी ; जाणून घ्या किती पैसे वाचतील…

Tata Big Offer : जर तुम्हीही नवरात्री, दसरा आणि दिवाळीचा (Navratri, Dussehra and Diwali) मुहूर्त पाहून कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी मोठी आनंदाची बातमी (Good News) आहे. कारण टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांच्या कारवर नवरात्री, दसरा आणि दिवाळी ऑफर जाहीर केल्या आहेत. ऑफरनंतर तुम्हाला या कंपनीच्या कार अतिशय स्वस्तात खरेदी करण्याची संधी (chance) … Read more