Tata Cheapest Electric Car : सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार ! 1 तासात पूर्ण चार्ज, 315KM पर्यंत धावेल; पहा सर्व डिटेल्स…

Tata Cheapest Electric Car : जर तुम्ही इलेक्ट्रिक कार खरेदी करण्याच्या विचारात असाल तर आज आम्ही तुम्हाला देशातील सर्वात मोठी टाटा कंपनीच्या एका इलेक्ट्रिक कारबद्दल सांगणार आहे.देशात इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रमाणात ग्राहक खरेदी करत आहेत. अशा वेळी ग्राहक सर्वात जास्त रेंज देणारे तसेच बॅटरी सर्वोत्तम असणारी कार खरेदी करत आहेत. Tata Tiago EV किंमत आणि … Read more