Tata Curvv EV लाँच केल्यानंतर टाटा पुन्हा धमाका करणार, बाजारात लाँच करणार ‘ही’ SUV कार
Tata Upcoming Car : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये SUV कार्सची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तरुणांमध्ये एसयुव्हीची मोठी क्रेज पाहायला मिळत आहे. यामुळे अनेक आघाडीच्या कार उत्पादक कंपन्यांनी आता SUV गाडीच्या प्रोडक्शनवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. आघाडीच्या ऑटो कंपन्यांनी गेल्या काही वर्षाच्या कालावधीत अनेक नवीन SUV कार्स लॉन्च केल्या आहेत. दरम्यान जर तुम्हीही आगामी … Read more