Tata Safari : Tata Safari इलेक्ट्रिक प्रकारात लॉन्च होण्याची शक्यता ! पहा कारचे फीचर्स

नवी दिल्ली: टाटा मोटर्सने (Tata Motors) नुकतीच ५०० किमी पेक्षा जास्त अंतर असलेली वाहने लॉन्च (launch) करण्याची घोषणा केली आहे. ही योजना २०२५ पर्यंत कार्यान्वित केली जाईल. आगामी काळात, टाटा क्रुव्ह आणि टाटा अविन्या इलेक्ट्रिक एसयूव्ही सारख्या मध्यम आकाराच्या कूप एसयूव्ही बाजारात येतील. कंपनीने त्याचे कॉन्सेप्ट मॉडेल दाखवले आहे. त्यातच आता अलीकडेच, Tata Safari हिरव्या … Read more