Mutual Fund : श्रीमंत व्हायचं असेल तर ‘या’ योजनांमध्ये करा गुंतवणूक, देत आहेत चांगला परतावा

Mutual Fund : देशात सध्या अनेक प्रकारच्या गुंतवणूक योजना (Investment plan) आहेत. त्यामुळे प्रत्येक जण स्वतःच्या पद्धतीने गुंतवणूक (Investment) करत असतो. यापैकी एक म्हणजे म्युच्युअल फंड. या योजनांनी मागील पाच वर्षात चांगला परतावा (Refund) दिला आहे, त्यामुळे तुम्हीही या योजनांमध्ये गुंतवणूक करून श्रीमंत (Rich) होऊ शकता. ICICI Prudential Technology Direct Plan Growth या योजनेने (ICICI … Read more