Tata Diwali Offer : स्वस्तात कार खरेदी करण्याची संधी, टियागोसह अनेक मॉडेल्सवर मिळत आहे प्रचंड सूट

Tata Diwali Offer : आपल्याकडेही कार (Car) असावी असे अनेकांना वाटते,परंतु बजेट जास्त असल्यामुळे त्यांना स्वतःची कार खरेदी करता येत नाही. तुम्हाला जर स्वस्तात कार खरेदी करायची असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण टाटाच्या (Tata car) काही कारवर प्रचंड सूट मिळत आहे. टाटा सफारी सर्वप्रथम टाटा सफारीबद्दल (Tata Safari) बोलूया. ऑक्टोबरमध्ये सफारी आणि टाटा … Read more