Multibagger share : टाटा समूहाच्या ‘या’ शेअर्सने पुढील 6 महिन्यांत गुंतवणूकदारांचे नशीब चमकणार, होणार दुप्पट नफा…
Multibagger share : टाटा समूहाची (Tata Group) Tata Elxsi ही कंपनी आहे. Tata Elxsi चे शेअर्स त्यांच्या 2020 च्या नीचांकी स्तरावरून जवळपास 1,800 टक्क्यांनी वाढले आहेत. तज्ज्ञांचे (experts) मत आहे की चार्ट पॅटर्ननुसार स्टॉक अजूनही उच्च पातळीवर जाण्याची शक्यता आहे. कंपनीचे मार्केट कॅप 59,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. 25 मार्च 2020 रोजी रु. 501 चा … Read more