Tata च्या ‘या’ नव्या इलेक्ट्रिक कारला मिळाली फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग ! एकदा चार्ज केली की 600 किमी पर्यंत धावणार, पहा डिटेल्स
Tata Harrier EV Crash Test : टाटा मोटर्स ही देशातील एक दिग्गज ऑटो कंपनी. या कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ हा फारच स्ट्रॉंग आहे. दरम्यान कंपनीने अलीकडेच बहुप्रतिक्षित इलेक्ट्रिक एसयूव्ही हॅरियर ईव्ही लाँच केली आहे. ही गाडी लॉन्च झाल्यापासूनच चर्चेत आहे. ही गाडी लॉन्च झाल्यानंतर टाटा कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंटचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत झाला आहे. तर … Read more