Electric Cars News : टाटा ची नवीन इलेक्ट्रिक कार ‘या’ तारखेला होणार लॉन्च, सिंगल चार्जवर धावणार 400 किमी

Electric Cars News : टाटा मोटर्स (Tata Motars) म्हंटले की सर्वांना टाटा कंपनीच्या गाड्या समोर दिसतात. मग त्या पेट्रोल डिझेल किंवा इलेक्ट्रिक कार (Electric Car) असो. टाटा मोटर्स आता पुन्हा एक नवीन इलेक्ट्रिक कार बाजारात आणणार आहे. इलेक्ट्रिक कारच्या दुनियेत धुमाकूळ घालणारी Tata Motors ची Nexon EV आता नव्या रूपात आणि नव्या अवतारात दिसणार आहे. … Read more