Electric Cars News : ‘या’ दिवशी येणार आहे टाटा मोटर्स ची नवीन इलेक्ट्रिक कार; एका चार्ज मध्ये धावेल ४०० KM

Electric Cars News : बाजारात अनेक इलेक्ट्रिक कार (Electric Car) उपलब्ध आहेत. मात्र टाटा मोटर्स (Tata Motors) च्या कारची क्रेझ ही बाजारात वेगळीच आहे. टाटा मोटर्स अनेक वेगवेगळ्या इलेक्ट्रिक कार उपलब्ध करत आहे. तसेच नवनवीन फीचर्स (New Features) देखील देत आहे. टाटा मोटर्स पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात खळबळ माजवण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी 6 … Read more