New Launching Car : Tata Motors ने लाँच केले Nexon EV प्राइम, कारचे फीचर्स, किंमत पहा सविस्तर

New Launching Car : कार घेण्याचा विचार करत असलेल्यांसाठी एक महत्वाची बातमी आली असून तुम्ही टाटाची कार घेणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठीच आहे. कारण Tata Motors ने आज Nexon EV प्राइम 14.99 लाख ते 17.5 लाख रुपये (एक्स-शोरूम) किमतीत लॉन्च (Launch) केले. यात मल्टी-मोड रीजन, क्रूझ कंट्रोल, अप्रत्यक्ष टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (iTPMS), स्मार्टवॉच … Read more