Tata Motors Price Hike: टाटा पुन्हा देणार झटका ! वाहनांच्या किमतीमध्ये होणार वाढ ; ‘या’ दिवशी होणार लागू
Tata Motors Price Hike: देशातील लोकप्रिय कार कंपनी टाटा आपल्या ग्राहकांना पुन्हा एकदा झटका देणार आहे. कंपनीने एक मोठा निर्णय घेत 1 फेब्रुवारीपासून त्यांच्या ICE इंजिनवर चालणाऱ्या प्रवासी वाहनांच्या किमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा केली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो आज भारतीय बाजारात प्रत्येक सेगमेंटमध्ये टाटा ग्राहकांना कार्स ऑफर करत आहे. कमी किमतीमध्ये येणाऱ्या टाटाच्या कार्सना बाजारात ग्राहकांकडून मोठी … Read more