Tatat Motors Price hike : नेक्सॉनपासून सफारीपर्यंत टाटा मोटर्सने ह्या कार्सच्या किंमतीत केलीय ‘इतकी’ वाढ !
Tatat Motors Price hike :टाटा मोटर्सची वाहने आता महाग होणार आहेत. कंपनीने आपल्या सर्व वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कंपनी सर्व प्रकार आणि मॉडेल्सच्या आधारे वाहनांच्या किमतीत 0.55 टक्क्यांनी वाढ करणार आहे. नवीन दर शनिवारपासून (9 जुलै) लागू होतील. टाटाने नेक्सॉन, पंच, सफारी, हॅरियर, टियागो, अल्ट्रोज आणि टिगोरच्या किमती आजपासून वाढवल्या आहेत.वाहने बनवण्याचा … Read more