Stock Market Crash | ‘ब्लॅक मंडे’! टाटा-रिलायन्ससह दिग्गज शेअर्स धडाधड घसरले, JLR ची शिपमेंटही तात्पुरती बंद

Stock Market Crash | सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक बाजारपेठांतील घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही झाला असून, गुंतवणूकदारांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. Jaguar Land Rover JLR) कडून अमेरिकेत एप्रिल महिन्यासाठी वाहनांची शिपमेंट तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली आहे. याचा परिणाम टाटा मोटर्सच्या समभागांवर मोठ्या प्रमाणात झाला. टाटा … Read more

Tata Motors चा शेअर पुन्हा तेजीत ! हा Multibagger Stock गुंतवणूकदारांना बनवणार मालामाल, टारगेट प्राईस नोट करा

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price : भारतीय शेअर बाजारात आज थोडीशी रिकव्हरी दिसली आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये आज सुधारणा झाली असून टाटा समूहाचा टाटा मोटर्स शेअर पुन्हा एकदा फोकस मध्ये आला आहे. आज 19 फेब्रुवारी 2025 रोजी या स्टॉकच्या किमती थोड्याशा सुधारल्या आहेत आणि यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. … Read more

700 रुपयांचा स्टॉक 930 रुपयांवर जाणार ! Tata Motors शेअर पुन्हा फोकसमध्ये, मजबूत तेजीचे संकेत

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price : भारतीय शेअर बाजारात आज सलग चौथ्या दिवशी तेजी पाहायला मिळाली. शेअर बाजाराच्या आठवड्याची सुरुवात फारशी उत्साही राहिली नसली तरी देखील आठवड्याचा शेवट गोड होताना दिसतोय. आज शुक्रवार, 31 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजार तेजीसह खुला झाला. आज बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सेन्सेक्स 244.32 अंकांनी वधारून 77004.13 वर अन नॅशनल स्टॉक एक्सचेंज … Read more

टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये घसरगुंडी ! स्टॉकचा भाव 700 च्या खाली आला, घसरणीमागील कारण काय ?

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price : भारतीय शेअर बाजारात आज सलग तिसऱ्यांदा तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज अर्थातच बीएसई सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज अर्थातच एनएसई निफ्टी मध्ये आज तेजी दिसली. आज शेअर बाजार खुला होताच बीएसई सेन्सेक्स 174.43 अंकांनी वधारून 76707.39 वर खुला झाला. तसेच, एनएसई निफ्टी 75.10 अंकांनी वधारून 23238.20 वर खुला झाला. … Read more

Tata Motors Share : टाटा मोटर शेअर्स गुंतवणूकदारांना मोठा झटका..! शेअर्स 4.6 टक्क्यांनी घसरले, जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Tata Motors Share : 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या दुस-या तिमाहीत टाटा मोटर्सचे शेअर्स 4.6 टक्क्यांनी घसरले आहेत. त्यामुळे कंपनीने 898 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा उघड झाला. बीएसईवर टाटा मोटर्सचा शेअर 4.68 टक्क्यांनी घसरून 412.75 रुपयांवर आला. NSE वर तो 4.69 टक्क्यांनी घसरून 412.85 रुपयांवर आला. टाटा मोटर्सने बुधवारी 30 सप्टेंबर 2022 रोजी संपलेल्या दुसऱ्या … Read more