Tata Nano EV : टाटा नॅनो इलेक्ट्रिक अवतारात मार्केटमध्ये येणार का ? जाणून घ्या खरी माहिती

Tata Nano EV : देशात आता इलेक्ट्रिक कार्सचा क्रेझ झपाट्याने वाढत आहे. अनेक कंपन्या आपल्या लोकप्रिय कार्सना इलेक्ट्रिक अवतारात लाँच करत आहे. यातच आता देशातील लोकप्रिय कंपनी टाटा देखील मार्केटमध्ये पुन्हा एकदा मोठा धमाका करण्याची तयारी करत असल्याचे बोलले जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार टाटा लवकरच देशात सर्वाधिक लोकप्रिय झालेली कार Tata Nano ला पुन्हा … Read more