Tata कंपनीचा जलवा ! ‘या’ SUV कारने मोडलेत अनेक विक्रम, 150 दिवसात 13,000 युनिटची विक्री; गाडीचे फीचर्स आणि किंमत पहा…
Tata New SUV : टाटा ही भारतातील एक लोकप्रिय वाहन निर्माता कंपनी आहे. ही ऑटो कंपनी इलेक्ट्रिक सेगमेंट मध्ये एक जायंट किलर म्हणून उदयास आली आहे. कंपनीचा इलेक्ट्रिक सेगमेंट चा पोर्टफोलिओ हा खूपच स्ट्रॉंग आहे. या सेगमेंटमध्ये टाटा कंपनीचा अजूनपर्यंत कोणी हात धरलेला नाही. या सेगमेंटमध्ये सर्वाधिक कार या टाटा कंपनीच्याच आहेत. दरम्यान टाटा कंपनीची … Read more