Tata Nexon EV बनली देशातील नंबर वन कार..एका महिन्यात केली विक्रमी विक्री…

Tata Nexon EV

Tata Nexon EV : सध्या देशात इलेक्ट्रिक कारची जोरदार स्पर्धा सुरु आहे. एकापाठोपाठ एक कार कंपनी ईव्ही सेगमेंटमध्ये प्रवेश करत आहे. नवीन मॉडेल्सच्या आगमनाने, ग्राहकांना आता बरेच पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये आघाडीची कार कंपनी टाटा मोटर्स देखील ईव्ही सेगमेंटमध्ये वेगाने पुढे जात आहे. देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करून, कंपनीने अशा ग्राहकांना देखील भुरळ … Read more