Tata Nexon पावरफुल इंजिन आणि जबरदस्त फीचर्ससह ‘या’ दिवशी बाजारात करणार एन्ट्री ! पहा फोटो
Tata Nexon : तुम्ही देखील काही दिवसात तुमच्यासाठी नवीन कॉम्पॅक्ट SUV खरेदीचा विचार करत असला तर ही खास बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो सध्या कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटमध्ये राज्य करणारी Tata Nexon लवकरच बाजारात नवीन अवतारात लाँच होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार टाटा मोटर्स येणाऱ्या काही दिवसात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV Tata Nexon चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल … Read more