टाटाच्या ‘या’ 4 दमदार SUV लॉन्च ! जाणून घ्या किंमत आणि बुकिंगसह सर्व माहिती…….
अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2022 :- टाटा मोटर्स भारतातील नंबर 1 SUV कंपनी म्हणून बाजारपेठेत आपला दबदबा वाढवत असून, कंपनीने आपल्या 4 आलिशान SUVs Tata Nexon, Punch, Safari आणि Harrier चे विशेष काझीरंगा एडिशन लॉन्च केल्या आहेत. टाटाच्या सर्वाधिक विकल्या जाणार्या SUV चे काझीरंगा एडिशन, भारतात आढळणार्या विविध वनस्पती आणि प्राण्यांच्या समृद्धतेने प्रेरित आहे … Read more