Tata च्या ‘या’ लोकप्रिय कारच्या किमतीत झाली मोठी कपात, आताच खरेदी करा
Tata Punch Discount Offer : टाटा पंच ही नुकत्याच काही महिन्यांपूर्वी लॉन्च झालेली टाटा मोटर्स या टाटा समुहाच्या उप कंपनीची सर्वाधिक लोकप्रिय कार आहे. ही देशातील सर्वाधिक विक्री होणारी कार बनली आहे. ही कंपनीची एक छोटी एस यु व्ही कार आहे. आपल्या छोट्या आकारामुळे, दमदार लूकमुळे आणि पावरफुल इंजिनमुळे ही गाडी ग्राहकांमध्ये खूपच लोकप्रिय ठरली … Read more