Tata Punch Upcoming Rivals : टाटा पंचला टक्कर देण्यासाठी मारुती-ह्युंदाई सज्ज ! लॉन्च करणार दोन शक्तिशाली कार…

Tata Punch Upcoming Rivals : जर तुम्ही टाटा कारचे चाहते असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. देशात टाटा पंचने खूप नाव कमवले आहे. ही एक कमी किंमतीत उत्तमी कार ठरत आहे. मात्र अशा वेळी आता टाटाच्या मायक्रो एसयूव्ही सेगमेंटमधील त्याच्या वर्चस्वाला लवकरच मारुती आणि ह्युंदाई आव्हान देणार आहेत. या दोन्ही कंपन्या येत्या काही महिन्यांत … Read more