Tata समूहाच्या ‘या’ स्टॉकच्या खरेदीसाठी मोठी गर्दी, बजेटच्या आधी झाली होती मोठी घसरण ! पण आता….
Tata Share Price : नवीन वर्षाचा पहिला महिना शेअर मार्केटसाठी थोडासा आव्हानात्मक राहिला. गेल्या महिन्यात शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाली. यामुळे आता फेब्रुवारी महिन्यात शेअर मार्केटची परिस्थिती कशी राहणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे. दरम्यान, फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच टाटा समूहाच्या एका स्टॉक संदर्भात सकारात्मक संकेत मिळत आहेत. जानेवारीत निफ्टी ५० इंडेक्सवर टाटा समूहाची सर्वात … Read more