Share Market Update : स्टीलच्या शेअर्समध्ये दर्जेदार वाढ, जाणून घ्या ‘हे’ मोठे कारण
Share Market Update : गेल्या एका महिन्यात, पोलाद प्रमुख स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड (SAIL) च्या शेअरच्या (Share) किमतीत सुमारे 11.50 टक्क्यांनी वाढ (Increase) झाली आहे. त्याच वेळी, श्याम मेटॅलिक्सच्या शेअर्समध्ये ( shares of Shyam Metallics) 18 टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटा स्टीलच्या (Tata Still) शेअरची किंमत 5 टक्क्यांहून अधिक वाढली आहे.गेल्या एका महिन्यात JSW … Read more