Tata Tiago EV Vs Tigor EV : कोणती इलेक्ट्रिक कार आहे सर्वोत्तम, जाणून घ्या

Tata Tiago EV Vs Tata Tigor EV

Tata Tiago EV Vs Tata Tigor EV : Tata Motors ने भारतीय कार बाजारात तिची सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tiago EV लाँच केली आहे. आता जे लोक स्वस्त इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत आहेत, ही कार त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकते. Tiago EV ची सुरुवातीची किंमत 8.49 लाख रुपये आहे आणि ती दोन बॅटरी पॅकमध्ये … Read more