Tata Motors : टाटाचा धमाका..! लाँच केली आणखी एक CNG कार; जबरदस्त मायलेजसह उत्तम फीचर्स; बघा किंमत

Tata Motors (2)

Tata Motors : Tata Motors ने Tiago NRG चे CNG व्हेरियंट भारतीय बाजारात लॉन्च केले आहे. Tata Tiago NRG CNG व्हेरियंटची किंमत 7.40 लाख ते 7.80 लाख रुपये आहे, तर Tiago CNG व्हेरियंटची किंमत 6.35 लाख ते 7.90 लाख रुपये (एक्स-शोरूम). Tiago NRG XT आणि XZ प्रकारांना CNG पर्याय मिळतात ज्यांची किंमत पेट्रोल-स्पेक प्रकारांपेक्षा 90,000 … Read more