Tata New Car : मार्केटमध्ये होणार धमाका ..! सर्वात कमी किंमतीत येणार टाटाची ‘ही’ नवी कार..
Tata New Car : टाटा मोटर्स (Tata Motors) लवकरच टियागो एनआरजी मॉडेल (Tiago NRG model) लाइन-अपमध्ये एक नवीन एंट्री-लेव्हल व्हेरिएंट जोडणार आहे. कार निर्मात्याने अलीकडेच Tata Tiago NRG XT व्हेरियंटच्या लॉन्चची पुष्टी करणारा एक टीझर जारी केला आहे. Tiago NRG XT चे तपशील अजून समोर आलेले नसले तरी नवीन प्रकार XZ+ च्या खाली असेल. या प्रकरणात, … Read more